ठाणे : 12 हजार रुपये प्रती किलोच्या मिठाईत आहे तरी काय?

Continues below advertisement
सर्वच शहरातल्या बाजारपेठा सजल्यामुळे दिवाळीच्या सणाची लगबग पाहायला मिळेतय. फटाके, आकाश कंदिल याबरोबरच ठाण्यात सुवर्ण मिठाईची जोरदार चर्चा रंगतेय.  ठाण्यातील प्रसिद्ध असलेल्या प्रशांत कॉर्नरवर सुवर्ण मिठाई तयार केली गेलीय..ज्याच किंमत तब्बल 12 हजार रुपये किलो इतकी आहे. काय आहे या सुवर्ण मिठाईचं वैशिष्ट्य पाहूयात..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram