खळबळजनक घटनेने दिल्ली हादरली, एकाच घरात 11 मृतदेह
Continues below advertisement
राजधानी दिल्लीतील सकाळच एका खळबळजनक घटनेने झाली आहे. बुराडी भागातील एकाच घरात 11 मृतदेह सापडल्याची घटना दिल्लीत घडली. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
Continues below advertisement