अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत मोठी चूक
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत मोठा बेजबाबदारपणा समोर आला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाजपेयी यांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त याठिकाणी करण्यात आला आहे. मात्र वाजपेयी हे सुरक्षा कवच भेदण्याचा प्रकार समोर आला आहे.