ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2022 | शनिवार


1. मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला, हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली https://bit.ly/3P9C4Hi  हिंगोली जिल्ह्यात भीषण पूर परिस्थिती, दिल्ली दौऱ्यातून वेळ काढत मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी https://bit.ly/3ypFxLq  राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/3OXDkxN 


2. मंत्रिमंडळ विस्तार आषाढी वारीनंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत घोषणा https://bit.ly/3yt2Jbt 


3. ओबीसी आरक्षण आणि पावसामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी, राज्य सरकारही सकारात्मक https://bit.ly/3IrK4Sb ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच, ही आमची भूमिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच दिल्लीत प्रतिपादन https://bit.ly/3o8FjDL  ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच; धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मांडली थेट भूमिका https://bit.ly/3RkeIAS 


4. वाधवान कुटुंबीयांचा महाबळेश्वरमधील बंगला सील; CBI अधिकारी पोलीस ताफ्यासह दाखल https://bit.ly/3RkeOZg  34 हजार कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी CBI ची छापेमारी; 40 कोटींची पेटिंग्स अन् मूर्ती जप्त https://bit.ly/3nNAak8 


5. अमरावतीत दूषित पाण्याचे 3 बळी; अनेकांची प्रकृती बिघडली, नवनीत राणा आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन https://bit.ly/3nNiNQr 


6. सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 4.6 रिश्टर स्केल इतकी तीव्रता, कर्नाटकतील विजयपूरजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू https://bit.ly/3c2ivTe 


7. डोंगरातून, झाडांच्या आडून वाहणाऱ्या नदीने त्र्यंबकेश्वरमधील शेंद्रीपाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट रोखली https://bit.ly/3nRssFO   अपूर्ण पुलावरून फळ्या टाकून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, नाशिकच्या हरसुलमधील परिस्थिती https://bit.ly/3IsWWqR 
 
8. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, 15 लोकांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरु https://bit.ly/3nRXixO  अमरनाथ यात्रेला गेलेले पुण्यातील 14 जण संपर्काबाहेर,  मृतांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दोन भाविकांचा समावेश, 36 नागरिक सुखरुप https://bit.ly/3uw6PhZ  अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यां भाविकांचा उत्साह कायम, पुणे, अकोला, बीड जिल्ह्यातील 111 भाविक सुखरुप  https://bit.ly/3nPqEwV     


9. ज्या मैदानावर कसोटी गमावली, तिथेच रंगणार दुसरा टी-20 सामना; एजबॅस्टनवर भारताची कामगिरी कशी? https://bit.ly/3IoeAfC  भारत-इंग्लंड दुसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3aoauaE 


10. आषाढीची लगबग; लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात, यंदा विक्रमी संख्येनं भाविक दाखल होणार https://bit.ly/3arhQu4 आषाढीनिमित्त पंढरीत वैष्णवांचा मेळा; पाहा यात्रेचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3uwyUFO 


ABP माझा कट्टा 


कोल्हापूरचा जावई अन् राजाराम कॉलेजमधील धम्माल; आर. माधवन कट्ट्यावर उलगडणार अनेक गुपितं... पाहा माझा कट्टा आज रात्री नऊ वाजता https://bit.ly/3OXkx5z 


ABP माझा स्पेशल 
ABP News Network : एबीपी समूहाची शताब्दी; सर्व प्रकारच्या माध्यमात यशस्वी वाटचाल https://bit.ly/3yQvBfk 


Adani : अदानी समूह टेलिकॉम उद्योगात उतरण्याच्या तयारीत, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात घेणार भाग  https://bit.ly/3yvKdz5 


धक्कादायक! मराठवाड्यात दिवसाला 16 जण होतायत बेपत्ता; सहा महिन्यांत 1700 महिला मिसिंग  https://bit.ly/3yvKodJ 


Twitter Deal : एलॉन मस्क यांचा ट्विटर खरेदीचा करार रद्द, 44 अब्ज डॉलरची डील संपली, कंपनीवर केले 'हे' आरोप https://bit.ly/3ysRnEr 


Sri Lanka Crisis: श्रीलंकेत पुन्हा मोठा गोंधळ, अंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेरलं; राष्ट्रपती राजपक्षेंचं पलायन https://bit.ly/3apTeC1 


Ashadhi Wari : 'वारी चुको नेदी हरी'... अन् तेव्हापासून दिग्विजय सिंहांनी पंढरीची वारी चुकवली नाही! https://bit.ly/3yQOVZI 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha