Zero Hour Guest Center : जागावाटपाच्या तहात शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा
abp majha web team
Updated at:
01 May 2024 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Guest Center : जागावाटपाच्या तहात शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा
काही ठिकाणी राजकीय तडजोड केली.. मात्र, अत्यंत प्रतिष्ठेच्या जागांवर मात्र, धनुष्यबाण आणण्यात एकनाथ शिंदेंना यश आलंय.. आणि त्याच तडजोडीवर आपण आता चर्चा करणार आहोत.. आपल्यासोबत आहेत.. शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेचे सचिव किरण पावसकर..