✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बिहार निवडणूक निकाल 2025

(243/243)
202
NDA
35
MGB
06
OTH
(Source:  ECI | ABP NEWS)
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : महायुतीच्या Sudhir Mungantiwar आणि Chhagan Bhujbal यांचे नाराजीचे सूर; आता पुढे काय?

Zero Hour : महायुतीच्या Sudhir Mungantiwar आणि Chhagan Bhujbal यांचे नाराजीचे सूर; आता पुढे काय?

जयदीप मेढे Updated at: 16 Dec 2024 11:51 PM (IST)

Zero Hour : महायुतीच्या Sudhir Mungantiwar आणि Chhagan Bhujbal यांचे नाराजीचे सूर; आता पुढे काय?
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय, हे तुम्ही सर्व जाणता. वास्तविक अधिवेशन म्हटलं की विरोधकांची प्रश्न, टीका आणि आरोप हे सारं होतं. त्यावर सरकारकडून उत्तरं देण्यात येतात आणि बचाव करण्यात येतो. पण आजचा दिवस ना विरोधकांनी गाजवला, ना सरकारनं. तो गाजला सत्ताधारी महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांमुळे...  प्रचंड बहुमतानं निवडून आलेल्या महायुती सरकारमध्ये भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यात आलं, त्यावर त्यांनी अगदी उघड नाराजी व्यक्त केली. होय, मी नाराज आहे. मंत्रिपदं आली आणि गेली पण भुजबळ संपला नाही या शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आणि त्याच वेळी भुजबळांनी आणखी एक सूचक वक्तव्य केलं.   मंत्रिपद नाकारल्याबद्दल मी अजित पवारांशी चर्चा केली नाही, मला त्याची गरज वाटली नाही असंही ते म्हणाले. हे नाट्य इथंच संपलं नाही मंडळी. पत्रकारांशी बोलल्यावर भुजबळ तडकाफडकी नाशिकला रवाना झाले. मला समता परिषदेच्या सदस्यांशी चर्चा करायची आहे, असं म्हणत अधिवेशन सोडून भुजबळ नाशिककडे निघाले. तिथं ते उद्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत, तर बुधवारी ते समर्थकांचा मेळावा घेण्याची शक्यता आहे.   भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पहिलं संभाव्य कारण मराठा आरक्षणाशी निगडित आहे. तर दुसरं संभाव्य कारण म्हणजे अजित पवार आणि भुजबळांमधील मतभेदांची शक्यता किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं वरिष्ठ नेत्यांना एक प्रकारे निवृत्ती देण्याचं ठरवलं असण्याची शक्यता आहे.  मंडळी, इतकंच नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणं भाजपमध्येही नाराजी आहे. कारण राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. एबीपी माझाला त्यांनी exclusive प्रतिक्रिया दिली. त्यात ते भुजबळांप्रमाणं, मी नाराज आहे, असं उघडपणे म्हणाले नाहीत, पण अप्रत्यक्षपणे त्यांनी तसे संकेत दिले. सुधीर मुनगंटीवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, त्यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली.  




 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 

Continues below advertisement

TRENDING VIDEOS

Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं10 Hour ago

Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन10 Hour ago

PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण10 Hour ago

J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण10 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.