Zero Hour: श्रीलंकेत उभारणार सीतामातेचं भव्य मंदिर; अयोध्येतून नेणार शरयू नदीचं जल
abp majha web team | 29 Apr 2024 09:53 PM (IST)
Zero Hour: श्रीलंकेत उभारणार सीतामातेचं भव्य मंदिर; अयोध्येतून नेणार शरयू नदीचं जल श्रीलंकेतील सीता मातेचं मंदिर उभारलं जाणार, त्याआधी १९ मे रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येतील शरयू नदीतील पाणी देण्याची श्रीलंकन सरकारची मागणी उत्तरप्रदेश सरकारकडून मान्य.