Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Continues below advertisement
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
परभणी शहरातील पूर्ण जागा आम्ही लढवत जरी नसलो तरी ज्या जागा लढत आहोत त्या जागा शंभर टक्के जिंकण्याचा आमचा निर्धार आहे त्यासाठीच भाजपचे नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते परभणी मध्ये भाजपच्या प्रचारासाठी उतरणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा भाजपने त्या मेघना बोर्डीकर यांनी दिली तसेच शंभर टक्के महापौर हा भाजपचाच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महत्त्वाचे म्हणजे आज जरी महायुतीतील ३ पक्ष वेगळे लढत असलो तरी निवडणुकी नंतर आम्ही एकत्र येवू असेही त्या म्हणाल्या आहेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement