Zero Hour :लोकसभा निवडणुकीसाठी रखडलेलं जागावाटप, भाजपची तयारी कशी? आमदार Shrikant Bhartiya Exclusive
abp majha web team | 01 Apr 2024 11:25 PM (IST)
Zero Hour :लोकसभा निवडणुकीसाठी रखडलेलं जागावाटप, भाजपची तयारी कशी? आमदार Shrikant Bhartiya Exclusive
लोकसभा निवडणुकीसाठी रखडलेलं जागावाटप... होणारे आरोप-प्रत्यारोप... निवडणुकीची तयारी.. या आणि अशाच अनेक विषयांवर बोलण्यासाठी झीरो अवरमध्ये उपस्थित आहेत.. भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय...