Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
ऑन CM फडणवीस देशात तुमचे सरकार आहे राज्यात बारा वर्षे तुमच्या हातात सरकार आहे आमचा पूर्वीचा वचननामा पाहून बघा आम्ही सर्व वचन पूर्ण केली आहेत. ऑन महायुती त्यांची भांडण सुरू आहेत. पैशांवरनं, पदांवरून, बंगले, पालकमंत्री पद यावरून त्यांची भांडण सुरू आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी ते एकत्र आलेले नाहीत ऑन CM बालक टीका मला वाटलं ते आरशात बघून बोलले असतील मला वाटलेलं ते सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत. पण, हळूहळू त्यांचा चेहरा उघड झाला आहे. मुंबईला माहिती आहे महाराष्ट्रात खोटारडेपणा कोण करते कोस्टल रोडच भूमिपूजन त्याची घोषणा, कामाची पाहणी आम्ही केलं. नोटबंदी, पडता रुपया, देशातील अतिरेकी हल्ले यांच्या काळात झालेले याच क्रेडिट आम्ही घेत नाही. त्याचं सर्व श्रेय भाजपचे ऑन अमित साटम अशा चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही
आजच्या इतर बातम्या - 5 Jan 2026 :
बिनविरोध निवडणुकांच्या निकालावरून मनसे अॅक्शन मोडमध्ये, मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट, दिलेले पुरावे पाहून आयुक्तांचे डोळे विस्फारले, जाधवांची उद्विग्न प्रतिक्रिया
महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये खडाखडी सुरुच, अजित पवारांकडून भाजप पुन्हा टार्गेट, तर, युती धर्म राष्ट्रवादीनेही पाळायला हवा, रवींद्र चव्हाणांनी सुनावलं
निवृत्तीच्या वक्तव्यानंतर नारायण राणेंचा यू टर्न...घरी बसायचं ठरवलं, काल दिल्या संकेतानंतर आज घुमजाव...तर निवृत्त होणार नसल्याचं राणेंकडून स्पष्ट
कुलाब्यातील धमकी प्रकरणावरून उद्धव ठाकरे-राहुल नार्वेकर वाद शिगेला, ठाकरेंच्या टीकेकडे लक्ष देत नाही, या थंडीतल्या जुन्या जखमा, नार्वेकरांचा ठाकरेंना टोला
नवी मुंबईत गणेश नाईकांची एकाधिकारशाही, म्हस्केंची टीका तर
'जिनके घर शिशे के होते है..वो दुसरो पर पत्थर नही फेका करते'...संजीव नाईकांचा पलटवार, शिंदे-गणेश नाईक वाद शमेना