Zero Hour | ठाकरेंच्या शिवसेनेची खरचं इतकी बिकट अवस्था झाली का? ABP Majha
Zero Hour | ठाकरेंच्या शिवसेनेची खरचं इतकी बिकट अवस्था झाली का? ABP Majha
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 15 April 2025
राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे शिवतीर्थावर...डिनर डिप्लोमसीत नव्या युतीचा निर्णय होणार का याकडे लक्ष...
राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर भाजपच्या प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची पाहणी, शिंदेंसह पालिका आयुक्त भूषण गगराणी, मंगलप्रभात लोढांचीही उपस्थिती
पाणीटंचाई विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा दादरमध्ये हंडा मोर्चा, यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, आंदोलनाला परवानगी नसल्याचं कारण देत पोलिसांनी मोर्चा अडवल्याची माहिती.
लाडक्या बहिणींना केंद्राचे हजार आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये मिळणार, अजित पवारांनी केलं स्पष्ट...कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला...फसवणूक केल्याचा विरोधकांचा आरोप...
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद मातोश्री दरबारी सुटला...काल दानवेंर आरोप करणाऱ्या खैरेंचा यू टर्न, आमच्यात वाद नव्हताच, बैठकीनंतर खैरेंची प्रतिक्रिया