Zero Hour | ठाकरे बंधू एकत्र येणार? भाजपच्या यशामुळे राज्यात नवी समीकरण?
Zero Hour | ठाकरे बंधू एकत्र येणार? भाजपच्या यशामुळे राज्यात नवी समीकरण?
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या :
उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत तूर्तास मनसे नेत्यांनी मौन बाळगावं, परदेश दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंच्या सूचना, २९ एप्रिलनंतर भूमिका जाहीर करणार
भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरलं, राज ठाकरेंशी हातमिळवणीबाबत संजय राऊतांकडून ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट, तर सामानाच्या अग्रलेखातून फडणवीस आणि शिंदेंना चिमटे
माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला.. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य, दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण
राष्ट्रवादी नेते झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी...वडिलांसारखे हाल करेन, डी गँगचा उल्लेख कर धमकीचा मेल...
मुंबई २६/११ हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात, भाजप नेते माधव भांडारींचा खळबळजनक दावा..तर माजी काँग्रेसचे मंत्री अनिस अहमद यांचा मोदी-शाहांवर निशाणा
मनसेच्या प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण...आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार याकडे लक्ष