Zero Hour Atul londhe : जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी जीएसटीच्या मुद्यावरून काँग्रेसची टीका
abp majha web team Updated at: 24 Apr 2024 10:03 PM (IST)
Zero Hour Atul londhe : जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी जीएसटीच्या मुद्यावरून काँग्रेसची टीका
काँग्रेसचं न्याय पत्र... असो की मोदी की गॅरंटी...
दोन्ही प्रमुख पक्षांनी आपआपल्या पद्धतीनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा केल्यात... त्यातल्या काही घोषणा आताच वादात अडकल्यात.. आणि त्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे.. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर... त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जावूयात गेस्ट सेंटरला