✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour | Datta Gade Update | दत्ता गाडेला अटक ते पोलीस कोठडी, कसं पकडलं? दत्ता गाडेची पार्श्वभूमी काय? सखोल चर्चा

abp majha web team   |  28 Feb 2025 09:19 PM (IST)

Zero Hour | Datta Gade Update | दत्ता  गाडेला अटक ते पोलीस कोठडी, कसं पकडलं? दत्ता गाडेची पार्श्वभूमी काय? सखोल चर्चा


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


 
महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडली... आणि पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला तीन दिवसांमध्ये बेड्या ठोकल्या... 


दत्तात्रय गाडे या आरोपीचीही एक कहाणी आहे... त्याची आर्थिक स्थिती सर्वसामान्य आहे.. घरात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा आहे. आई वडील शेतात काम करतात... पत्नीनं पोलीस भरतीसाठी तयारीही केली होती. पण तिच्या पतीवर म्हणजे आरोपी दत्तात्रय गाडेवर चोरीसारखे गुन्हे होते..  इतकंच नाही तर त्यानं चार वेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.. त्यामुळं त्याची मानसिक स्थिती काय असू शकते याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.. चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न करुनही जिवंत राहिलेल्या दत्तात्रय गाडेचं बलात्कारासारख्या गुन्ह्यात तुरुंगात जाणं त्याच्या मनातल्या विकृतीची कल्पना देतं.


पुणे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी शिरूरमध्ये राबवलेली मोहीम आणि अटकेची कहाणी एकदम थ्रिलर आहे..


आता याच प्रकरणात दोन प्रमुख अँगल आहेत... एक जसं आम्ही आत्ताच सांगितलं की आरोपी दत्ता गाडेची अटक नाट्यमयरित्या झाली.. त्यानंतर त्याची चौकशीही सुरु झालीय... त्याला कोर्टासमोरही हजर करण्यात आलं होतं... त्यावरुन राजकारणही पेटलंय.. ही झाली पहिली बाजू... आणि दुसरी बाजू.. 


आपली बस स्थानकं आणि त्यांची अवस्था... पुण्यासारखा प्रमुख शहरातील सगळ्यात जास्त रहदारी असलेल्या स्वारगेट बस स्थानकात... शिवशाहीसारख्या चार-चार बसेस जर बंद अवस्थेत असतील.. आणि त्या बसेसचा कोण कोण आणि कसा कसा वापर करत असेल... यावर कोणाचंही नियंत्रण नव्हतं... आणि त्याचाच परिणाम म्हणजे पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास... बंद पडलेल्या बसमध्ये घडलेली बलात्काराची घटना..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour | Datta Gade Update | दत्ता गाडेला अटक ते पोलीस कोठडी, कसं पकडलं? दत्ता गाडेची पार्श्वभूमी काय? सखोल चर्चा

TRENDING VIDEOS

Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार1 Hour ago

Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..1 Hour ago

Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप2 Hour ago

Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात4 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.