Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
आशिष कुरेशी आणि मुंबईच्या डोनाल्ड डक यांनी बघावं की तुमचा पक्ष कशाप्रकारे प्रचार करत आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्याच्यासमोर भाजप प्रचार करताना महिलांकडून अश्लील डान्स करून घेतला जातोय
सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त पवन त्रिपाठी यांनी या सगळ्या प्रचाराचा आयोजन केलं होतं त्यांना तुम्ही प्रश्न विचारणार का ?
ऑन नितेश राणे
नितेश राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काय बोलायचे हे तुम्ही बघा
ते तेव्हा सुद्धा म्हणायचे की मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही काँग्रेस पक्षातच राहणार
आता भाजपसोबत आल्यानंतर म्हणतात भाजपसोबत राहणार
तेथे म्हणायचे गांधी नेहरूंना मानतो
आरएसएस ची खिल्ली त्यांनी उडवली आहे
पदांसाठी लाचार झालेली ही व्यक्ती आहेत
शिवाजी महाराज आणि आंबेडकरांचा अपमान तुमच्या पक्षाचे नेते करत आहेत अश्लील नाच महिलांना करावा लागत आहेत
ऑन नितेश राणे उद्धव ठाकरे
नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्तीने आमच्याबद्दल बोलू नये
राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याने त्यांना पोटशूल झालेली आहे
त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते आपण धर्म नाही कुठलाही धर्म नाही अजित पवारांसोबत जाणार नाही आणि नंतर अजित पवारांसोबत गेले
त्यांची आणि त्यांचे नेत्यांची विश्वासार्हता काय?