Zero Hour : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसचा उमेदवार ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसचा उमेदवार ? लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा तोंडावर असताना, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंमध्ये जोरदार खडाजंगी रंगलीय.. मविआमध्ये ठाकरे आणि शरद पवारांशी फाटल्यानंतरही, प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला.. पण पटोलेंना हे अमान्यय. कारण, आंबेडकर भाजपचे हस्तक असल्याचा नाना पटोलेंनी आरोप केला होता.. यावर पलटवार करत, दोन अडीच महिन्यांपासून आंबेडकर व्यक्तिगत टॉर्चर करत असल्याचा आरोप पटोलेंनी केला.. तशातच आता थेट अकोल्यात प्रकाश आंबेडकरांविरोधात, काँग्रेसने डॉ. अभय काशिनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीय...त्यामुळे वंचितच्या मविआमध्ये समावेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.. अशातच आता, वंचितने वारंवार काँग्रेसची चेष्टा केल्याची टीका नाना पटोलेंनी केलीय.. पाहूयात..