Yoga Day 2019 | रामदेव बाबांच्या मार्गदर्शनाखाली शेकडोंची योगासनं, मुख्यमंत्र्यांचाही सहभाग | नांदेड | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम Updated at: 21 Jun 2019 10:42 AM (IST)
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडमध्ये योगगुरु रामदेवबाबांसोबत मुख्यमंत्र्यांनी योगासनं सादर केली. मुख्यमंत्र्यांबरोबरच रामदेव बाबांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो जणांनी योग प्रात्यक्षिकं केली. अंदाजे एक लाख जणांना एकाच वेळी योगासनं करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येनं हजेरी लावली.