Sanjay Raut On Government Special Report : शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही!
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 10:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकनाथ शिंदे यांचं ऐतिहासिक बंड होण्याआधी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत होतं. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले भाजपा नेते मविआचं सरकार कोसळण्याच्या वेगवेगळ्या तारीखा देत होते.. त्यानंतर आता बंड झालं.. शिंदे-फडवणीस सत्तेत आले.. त्यामुळे आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आलेले उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी विद्यमान सरकार कोसळ्याचं भाकीत केलंय