Yavatmal : कापसाला सोन्याचा भाव...! हमीभावापेक्षा कापसाला जास्त दर ABP Majha
कपिल श्यामकुंवर, एबीपी माझा | 26 Oct 2021 07:02 PM (IST)
कापूस... हाच पांढरा दिसणारा कापूस सध्या शेतकऱ्यांसाठी पिवळं सोनं ठरु लागलाय.... आणि त्याचं कारण ठरलं कापसाला मिळणारा सध्याचा दर... किती दर मिळतोय सध्या पाहुयात या रिपोर्टमधून...