Yavatmal : पेट्रोल शंभरी पार, शेवटी मानली हार; दुचाकीला पर्याय म्हणून घोड्यावरुन 30 किमीचा प्रवास
कपिल श्यामकुंवर, एबीपी माझा
Updated at:
26 Oct 2021 07:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसततच्या इंधनदरवाढीमुळे देशातील नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. यावर यवतमाळच्या दत्ता राठोड यांनी चांगलाच उपाय शोधला आहे. त्यांनी दुचाकीला पर्याय म्हणून घोड्यावरुन प्रवास करण्याचा मार्ग अवलंबला आहे.. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट