GST च्या स्लॅबमध्ये बदल होणार? काय स्वस्त होणार? काय महागणार? लवकरच GST चारऐवजी तीन स्लॅब?
abp majha web team
Updated at:
22 Nov 2021 11:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या जीएसटीचे ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार स्लॅब आहेत. मात्र आता तीन स्लॅब ठेवण्यासंदर्भात मंथन सुरु असल्याचं कळतंय. चारपैकी कोणते स्लॅब एकत्र होणार आणि कोणते रद्द होणार याकडे उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान जीएसटी स्लॅबच्या पुनर्रचनेनंतर काही वस्तू महाग तर काही स्वस्त होणार आहेत. तसंच तिजोरीतली गंगाजळी वाढवण्याचं आव्हानही केंद्र सरकार समोर आहे.