BRS in Maharashtra Special Report : महाराष्ट्रात बीआरएसचे जाळे विस्तारणार?, KCR यांच्या सभांचा धडाका
abp majha web team
Updated at:
21 May 2023 10:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय.... तर या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच महत्वाचे पक्ष कामाला लागलेत.. अशातच राज्याच्या राजकारणात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने एन्ट्री केली आहे...बैठकांचा धडाका लावत के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी कंबर कसलीये. एकीकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी बीआरएसला मविआसोबत येण्याची ऑफर दिलीये..तर दुसरीकडे संजय राऊतांनी विरोध केलाय.