Indic Tales Website Special Report : इंडिक टेल्स वेबसाईट का बंद झाली?
abp majha web team | 01 Jun 2023 12:03 AM (IST)
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात सावरकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. पण या कार्यक्रमानिमीत्त हलवण्यात आलेल्या सावित्रिबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावरुन नंतर वाद सुरु झाला. त्यानंतर आता एका वेबसाईटने सावित्रिबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचं समोर आलंय. या विरोधात जवळपास सगळ्या पक्षांनी एकत्र येत कावाईची मागणी केलीये. ही वेबसाईट कोणती आहे आणि त्यावरच्या मजकुरावरुन सुरु झालेला वाद काय आहे