Bird Flu Effect | महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही, मग शेकडो पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण काय? पक्षी का दगावतायत?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jan 2021 10:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबवण्यात येत असून पुढेही सातत्याने राबवण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.