Hindustani Bhau : हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास फाटक नेमका आहे तरी कोण? Special Report
abp majha web team | 31 Jan 2022 10:47 PM (IST)
विद्यार्थ्यांची माथी भडकवणारा आणि कोरोना काळात रस्त्यावर उतरायला लावणारा हा हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास फाटक नेमका आहे तरी कोण?... नेमकी याची कामं काय आहेत... पाहुयात या रिपोर्टमधून...