Narhari Zirwal Special Report : सेनेच्या आमदारांबाबत झिरवळांचं मोठं विधान .. | Shivsena
abp majha web team
Updated at:
10 Jul 2023 10:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकनाथ शिंदेंनी तब्बल ४० आमदारांना सोबत घेऊन, शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हही त्यांना दिलं. पण आता त्या बंडातल्या शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या १५ आमदारांचं काय होणार? ते पात्र ठरणार की अपात्र हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्याचं कारण आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमधल्या आमदारांना बजावलेली नोटीस. तसंच सध्या सत्ताधाऱ्यांसोबत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी केलेलं भाकित.