Narendra Modi Special Report : मोदींच्या नेतृत्वाला किती गुण द्याल?, मोदी पर्वाची 9 वर्ष...
abp majha web team
Updated at:
30 May 2023 12:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झालीत..त्यामुळे मोदी सरकराच्या काळात घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपकडून केलं जातंय. त्यासाठी वेगवेगळ्या राज्यात भाजपच्या नेत्यांची पत्रकार परिषद होतेय.. तर दुसरीकडे कांग्रेसकडून यावर टीका केली जातेय..