China Population Special Report : 60 वर्षांत पहिल्यांदाच घटली? चीनचा जन्मदर घसरण्याचं कारण काय?
abp majha web team | 18 Jan 2023 10:55 PM (IST)
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीनला आपली लोकसंख्या वाढवायचीये. कारण चीन सध्या म्हाताऱ्यांचा देश बनू लागलाय. गेल्या साठ वर्षात पहिल्यांदाच चीनचा जन्मदर नीचांकी पातळीवर आलाय. सध्या लोकसंख्या वाढवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्याची वेळ चीनवर का आलीये याचा आढावा घेणारा रिपोर्ट पाहुया