Congress Chintan Shibir: काँग्रेसच्या चिंतन शिबिरातून काय साध्य? ABP Majha
abp majha web team | 16 May 2022 11:38 PM (IST)
राजस्थानच्या उदयपूरमध्ये पार पडलेल्या नवसंकल्प शिबिरात काँग्रेस पक्षानं काही मूलभूत बदलांच्या दिशेनं पाऊल टाकलंय. जवळपास 20 नव्या प्रस्तावांना स्वीकारत काँग्रेसनं पक्षाची कार्यशैली बदलायचं ठरवलं आहे. हे बदल नेमके काय आहेत? आणि त्याचा पक्षातील घराणेशाहीवर काय परिणाम होणार आहे