West Bengal Elections Report : बंगालमध्ये सत्तेची चावी महिलांच्या हाती? निवडणुकीत 49% महिला मतदार

कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद   |  27 Mar 2021 12:29 PM (IST)


कोलकाता : पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांत शनिवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. एकू्ण 77 जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांचा विचार करता शनिवारी एकूण 1.54 कोटीहून जास्त मतदार आपला हक्क बजावतील. 


TRENDING VIDEOS

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.