Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको

अमोल मिटकरी
२९३ ची चर्चा सातत्याने पुढे ढकलत आहेत
मंत्री परिषदेत नाहीत, त्यामुळे कामकाज तहकूब होतंय
प्रस्ताव येताना मंत्री, अधिकारी, सचिव अनुपस्थित असतील तर सभागृहाला गांभीर्य आहे का नाही
२९३ ची चर्चा फेटाळली जाणं चुकीचं
सत्तेत असलो तरी चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणं आवश्यक
विधानसभा अध्यक्ष याला गंभीर्याने घेतील असं वाटतं

ऑन व्हिएसआर
सुनेत्रा वहिनी एका कार्यक्रमाला व्हिएसारच्या विमानाने गेल्या
त्या विमानाने जाणे धोकादायक
व्हीआयपी लोकांना ठार मारण्याची सुपारी त्याने घेतली आहे
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना विनंती की ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण व्हिएसारने करू नका

ऑन जय पवार सीबीआय मागणी
जय किंवा पार्थ दोघांनाही असे वाटणे स्वाभाविक आहे
मागणी योग्य आहे
पुढील आठवड्यात ते संपूर्ण अभ्यासाअंती पत्रकार परिषद घेतील
डिजीसीए अहवालानंतर सुनेत्रा वहिनी बोलतील
जय पवारांची सीबीआय चौकशीची मागणी योग्य

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola