Water Tax Special Report : घशाला कोरड, खिशाला चटका!, महाराष्ट्रात पाणीपट्टीत 30 टक्के वाढ
abp majha web team
Updated at:
08 Aug 2023 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेत्या काही महिन्यांत पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे, घरगुती, शेतीसाठी आणि उद्योगांसाठीच्याही पाणीपट्टीत वाढ करण्यात आलीय. एकीककडे काही भागात पुरेसा पाऊस पडलाय, तर काही भागांत अजूनही पावसाने पाठ फिरवलेलीच आहे. त्यातच, आता पाणीपट्टीची वाढ करण्यात आलीय. त्यामुळे लोकांची तहान आता महागणारेय..