Washim : विहिरीचं पाणी भरण्यास पोलिसांची आडकाठी, पोलिसांवर मनमानिचा स्थानिकांचा आरोप Special Report
मनोज जयस्वाल, एबीपी माझा
Updated at:
19 Aug 2021 08:45 AM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिथे इंग्रजांनी पाणी भरण्यासाठी विरोध केला नाही तो विरोध स्वतंत्र्य भारतातील प्रशासकीय यंत्रणेकडून होताना दिसतो आहे. वाशिमच्या अनसिंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका ८० वर्ष जुन्या विहिरीचं पाणी भरण्यासाठी महिला ठाणेदारांनी मज्जाव केला,त्यामुळे या परिसरातील २०० कुटुंबातील महिलांची पाण्यासाटी वणवण भटकण्याची वेळ आलीय, पाहा हा खास रिपोर्ट.