Jitendra Awhad Case Special Report : जितेंद्र आव्हाडांवरची कारवाई ही सूडबुद्धीने झाली का?
abp majha web team
Updated at:
15 Nov 2022 10:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad Case Special Report : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना आज विनयभंगाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झाला... पण त्याआधी राष्ट्रवादीनं मुंबईत आंदोलन केलं... निमित्त होतं सत्तारांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या गलिच्छ भाषेतील टीकेचं... पण या मोर्चातही चर्चा ठरली ती आव्हाडांवरील विनयभंगाच्या आरोपांची... कशी ते पाहुयात..