Vidarbha Flood Special Report : विदर्भात प्रत्येक जिल्ह्यात महापूर, कुठल्या जिल्ह्याची काय स्थिती?
abp majha web team | 18 Jul 2022 11:16 PM (IST)
विदर्भातल्या तब्बल ८ जिल्यांना पुराचा फटका बसलाय. अनेक ठिकाणी रस्ते आणि घरं पाण्याखाली गेली आहेत. तर अनेक ठिकाणी नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. पाहुयात विदर्भाच्या पूरस्थितीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.