शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार, शालेय शिक्षणमंत्री Varsha Gaikwad यांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2021 08:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार होत्या. मात्र हा निर्णय आता तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.