Covid Vaccine Haffkine : देशात लसींचा तुटवडा कमी होणार, 'हाफकिन'मध्ये होणार लसीची निर्मिती
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
16 Apr 2021 10:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.