UP Election 2022 : यूपी निवडणूक आणि मोकाट जनावरांची समस्या Special Report
abp majha web team | 01 Mar 2022 11:37 PM (IST)
उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा कुठला असेल तर तो आहे मोकाट जनावरांची समस्या. यूपीच्या गावागावात सध्या हा डोकेदुखीचा विषय बनलाय. आणि त्यावरून राजकारणही भलतंच रंगलंय. पाहूयात निवडणुकीतल्या या सर्वात संवेदनशील विषयावर एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा हा ग्राउंड रिपोर्ट...