Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक

Continues below advertisement

Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
ओबीसी बांधवांना नेहमी टार्गेट केले गेले ओबीसींची मागणी होती आमचा आरक्षण आहे तसे ठेवा आणि त्यांना द्यायचे तिथे द्या हा बीडच्या ओबीसींचा विजय आहे पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील त्यांनीही शांततेने संयमाने हाताळली महाराष्ट्र आमच्या बापाचा असं जारांगे म्हणत होते तिची त्यांची भाषा होती ज्यांनी ज्यांनी जरा रसद पुरवली होर्डिंग लावले त्यांना आम्ही बीडमध्ये गुलाल लागू देणार नाही अशी व्हीवरचना करू हा ट्रेंड महाराष्ट्रभर राहील दादांच्या बालेकिल्ला जर आम्ही विजय मिळवू शकत असेल तर येतो जा की हे महाराष्ट्र अभी बाकी हे

आजच्या इतर बातम्या - 22 DEC 2025 
मुंबई महापालिका निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचं गणित ठरलं...शिवडीसह दादरमधील दोन जागांचा तिढा सुटला, सूत्रांची माहिती...तर उद्धव ठाकरेंसोबतच्या तीन तासांच्या चर्चेनंतर नांदगावकर आणि सरदेसाई राज ठाकरेंच्या भेटीला
मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न... संजय राऊतांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश... ३ हजारांच्यावर नगरसेवक निवडून आले... देवेंद्र फडणवीसांची माहिती.. जनतेचे मानले आभार....
मुंबईतील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात...तिढा न सुटलेल्या जागांचा निर्णय फडणवीस शिंदे घेणार...शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत फायनल चर्चा...भाजप मात्र १५० जागांवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती...
पुणे महापालिकेत अजित पवार आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता...अजित पवारांनी सतेज पाटलांना फोन करून प्राथमिक केल्याची माहिती...दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा 


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola