Uniform Civil Code :समान नागरी कायद्यासाठी हालचाली,विधी आयोगानं मागवल्या पुन्हा सूचना Special Report
abp majha web team | 15 Jun 2023 11:21 PM (IST)
देशात पुन्हा एकदा समान नागरी कायद्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्यात आहेत. विधी आयोगाने समान नागरी कायद्यासाठीच्या मुद्यावर एक नोटीस जारी केलीय..त्यात सर्वसामान्यांकडून सूचना मागण्यात येणार आहेत. इतकंच नाही तर. समान नागरी संहिताच्या गरजेकडे नव्याने लक्ष घालण्याचा आणि सार्वजनिक आणि धार्मिक संघटनांच्या सदस्यांसह नागरिकांचे मत जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचे काय काय परिणाम होवू शकतात.. पाहुयात