Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
- आज मी पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जातो आहे
- मला विश्वास आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड चे महापौर दोन तृतीयांश बहुमताने विजयी होती
- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत. दीड कोटी सदस्य असलेल्या भाजपला देवेंद्र एकमेव आधार आहे. आमच्या पक्षात गटातटाचं राजकारण नाही
- आमचा पक्ष देवेंद्र जी यांच्या नावाने एकसंघ आहे. कॅाग्रेस मध्ये जशी परिस्थिती आहे. तसं भागपबद्दल बोललं जातोय. यातून ते आपलं छुपं युद्ध लावण्याचा प्रयत्न करत आहे
- सर्व पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभी आहे
- सुधीर मुनगंटीवार कधीही देवेंद्र जी यांच्या बाबतीत नाराज राहत नाही. मतभेद नाही. काही त्यांचे लोकल स्तरावरील नाराजी.
- देवेंद्र जी बोलले तो शब्द पक्षासाठी अंतीम आहे. आमच्या पक्षात गट तट राहू शकत नाही
- आनंद व्यक्त करण्यासाठी असेल. त्यात गर्दीचा काय संबंध आहे. महिलांनी आपला आनंद व्यक्त केला असेल.
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना माहित आहे.
- ठाकरे बंधू यांची मुलाखत… म्हणजे यांनी त्यांना लिहून दिलं असेल, आणि ते यांना लिहून देतील. तिसरं काही नाही. त्या मुलाखतीला कोणी गांभीर्याने घेत नाहीः त्या मुलाखतीची उत्सुकता संपली आहे
- मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आता पक्षाध्यक्ष त्यांच्या प्रवेशाबाबत ठरवतील ( मनसे धुरी )
- बिनविरोध निवडणूक होणे हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहेः स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेऊन विकासाच्या मुद्द्यावर बिनविरोध होतात
- जास्तीत जास्त निवडणूका बिनविरोध झाल्या पाहिजे.
- नागपूरात माझ्या २० सभा आहे.
- शिंदे जी यांना विकास कळतो त्यामुळे त्यांचा जाहिरनामा आहे
( ठाकरे बंधू सभा परमिशन)
- भावनात्मक पद्धतीने विरोधक राजकारण करतात. प्रत्येकाला. सभा घेण्याचा अधिकार आहे.
- विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे भाजपचा मोठा विजय होणार