Uddhav Thackeray : अॅक्शन मोड, बैठकांना जोर, BMC साठी ठाकरेंची मोर्चेबांधणी Special Report
abp majha web team
Updated at:
21 Jun 2023 09:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधी ४० आमदार, मग १३ खासदार, त्यानंतर अनेक नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांचं ठाकरेंना सोडून जाणं... खरंतर, 'अमू-तमूकचा ठाकरे गटाला रामराम' अशी बातमी रोजच्या रोज ऐकायला मिळतेय... एवढं मोठं भगदाड पडलं... आणि अजूनही शिल्लक भिंतीतली एकेक वीट वारंवार निखळतेय... हेच निखळणं थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आता स्वत:त बदल केलाय... कोणता आहे तो बदल... आणि हा बदल ठाकरेंचा जोर वाढवणार का? 'हौद से गई... अभी बुंद से बचाएंगे' ही नवी पद्धत ठाकरेंच्या कामी येणार का? याबाबतचा स्पेशल रिपोर्ट... पाहूयात..