Udaynidhi Stalin Special Report: उदयनिधी स्टॅलिनचं वक्तव्याने वाद,राज्यात ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न
abp majha web team | 04 Sep 2023 09:36 PM (IST)
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी एक वक्तव्य केलंय आणि पूर्ण देशभरात त्यावरून गदारोळ माजलाय... सनातन धर्माबाबतच्या या वाक्यावरून इकडे महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेंना घेरण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केलीय... पाहूयात, कोणतं वक्तव्य केलंय उदयनिधी स्टॅलिन यांनी... आणि मातोश्रीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न का आणि कसे सुरू आहेत..