बक्षिसी न दिल्याच्या रागात तृतीयपंथी गुन्हेगाराकडून तीन महिन्यांच्या निष्पाप जीवाची क्रूर हत्या
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा
Updated at:
10 Jul 2021 12:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकफ परेडच्या आंबेडकरनगर झोपडपट्टीत बक्षीस दिलं नाही म्हणून एका तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या जीवंत बाळाला खाडीत पुरून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी आरोपी तृतीयपंथी कन्नया उर्फ कन्नू चौघुले आणि साथीदार सोनू काळे या दोघांना अटक केली आहे. मात्र या हत्ती याचं कारण जेव्हा कळलं तेव्हा एकच खळबळ उडाली.