#BiharElection2020 'ही माझी शेवटची निवडणूक', नितीश कुमारांचं बिहार निवडणुकीसाठी भावनिक अस्त्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2020 06:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी दिल्ली : एकीकडे बिहार निवडणुकीची धामधूम अजून संपलेली नसतानाच भाजपचं मिशन बंगाल सुरु होतंय. बिहारच्या प्रचारापासून दूर राहिलेले अमित शाह हे 5 नोव्हेंबरला दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर असणार आहेत. बंगालमध्ये पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होत आहेत. त्या दृष्टीनं भाजपच्या मिशन बंगालची रणनीती आखण्यासाठी अमित शाह हे बंगालमध्ये जाणार आहेत.