New Fraud Jamtara Special Report : कोट्यावधीचा गंडा घालणारं नवं जमतारा, भरतपूरमधील चोरटे जाळ्यात
abp majha web team
Updated at:
04 Jan 2023 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओटीपी प्लॅटफॉर्मवर कोट्यावधीचा गंडा घालणारी झारखंडमधील जामतारा ही सिरीज आपण पाहिली असेल. यामध्ये देशभरात अनेकांची फसवणूक करणारी ही टोळी प्रकाश झोतात आली होती. जामतारातील या टोळीनंतर आता राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्यातील गावांनीही ऑनलाईन गंड्याचा धंदा सुरु केला. पण कोट्यवधींची फसवणूक करणारे हे चोरटे मुंबई सायबर पोलिसांपासून फार काळ लपू शकले नाहीत..पाहूया मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या टोळीवरचा हा रिपोर्ट..