Gold Loan : कोरोना काळात कर्जाचा डोंगर, देशात सोने तारण कर्जात 77 टक्क्यांनी वाढ : स्पेशल रिपोर्ट
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
05 Sep 2021 09:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना काळात अनेकजण बेरोजगार झाले. अनेकांची आर्थिक गणितं कोलमडली. त्यामुळं सोनं तारण ठेवण्याची वेळ अनेकांवर आली. काहींनी क्रेडिट कार्डवर आपल्या गरजा भागवल्या. पण वेळेत परतफेड न झाल्यानं थकबाकी वाढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर तयार झाला आहे.