Maharashtra Corona : कोल्हापुरात सर्वाधिक कोरोनाबाधित, सांगली, सातारा, कोकणाने राज्याची चिंता वाढवली
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
10 Jul 2021 09:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरी अजून दुसरी लाट ओसरली नाहीय. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट ओसरण्याची गती खूपच कमी आहे. त्यातच अजूनही राज्यातील आठ जिल्ह्यांतील आकडेवारी चिंता वाढवणारीच आहे. पाहुयात याच संदर्भातील एक रिपोर्ट.