Seema Haider Special Report : पब्जीपासून सुरु झाला प्रेमाचा खेळ, सीमा हैदरमुळे भारताला धोका?
abp majha web team
Updated at:
17 Jul 2023 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपब्जी..या खेळाच्या वेडापाई कुणी शिक्षणापासून दूर झालं तर कुणाच्या मानसिकतेवर या खेळामुळे परिणाम झाला.. पण याच खेळामुळे कुणी प्रेमात पडलं आणि थेट देश सोडून दुसऱ्या देशात गेलं असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे..गोष्ट आहे पाकिस्तानातल्या सीमा हैदरची...पब्जीचा खेळ खेळता खेळता पुढे प्रेमाचा खेळ कधी सुरु झाला हे तिला कळलंच नाही..आणि याच प्रेमापाई ती पाकिस्तानातून थेट भारतात आली..नेमकं काय आहे हे प्रकरण? आता ही गदर प्रेम कथा आहे की गद्दारप्रेम कथा हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल