Punjab Politics : शेतकऱ्यांसाठी भलं? की मतांसाठी चांगभलं? कायदे हटवले कारण पंजाब आठवले?
abp majha web team
Updated at:
19 Nov 2021 10:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केल्यावर आता देशभरातील शेतकऱ्यांकडून याचं स्वागत केलं जातंय.. पण असं असलं तरीही आता या निर्णयाला कुठेतरी राजकीय रंग चढयला सुरुवात झालीय. या निर्णयानंतर पंजाबच्या राजकारणावर काय फरक पडणार ? राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात?